अतिशय दर्जेदार आणि वाचनीय असा *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा सप्टेंबरचा 2019 चा अंक *निसर्गाचा प्रकोप* प्रकाशित झाला. कोल्हापूर सांगलीच्या महापुराच्या आणि महापालक सन्मान सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाची माहिती असलेला अंक जरूर वाचा. अंकाची वार्षिक वर्गणी 700 रुपये असून वर्गणीदार होण्यासाठी खालील अकाउंटला रक्कम जमा करून आम्हाला 9823099663 या क्रमांकावर whtasapp वर कळवा.
SIR Foundation
Bank of Maharashtra
Kesari wada, Narayan peth
Acc no. 60135365348
IFS Code MAHB0000154
You can shop online
www.sirfoundation.org.in
