Wednesday, 26 October 2016

कृतार्थ पालक तुम्ही आम्ही पालक दिवाळी अंक

समाजाला समर्पित, विनाजाहिरातीचे, बहुरंगी आणि जागरूक पालकत्वाला वाहिलेल्या अतिशय दर्जेदार अश्या *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा *दिवाळी अंक* ऑक्टो-नोव्हे.2016 *कृतार्थ पालक* प्रसिद्ध झाला.

आपण सर्व कुटुंबियांना आणि मित्रपरिवारास *डीपर, सर फाउंडेशन, साद माणुसकीची* परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

*दिवाळी अंकाचे मूल्य 140 रुपये*

*मासिकाची वार्षिक वर्गणी ₹700*

आपण अजून मासिकाचे सभासद झाला नसाल तर आपण ऑनलाईन (online) पद्धतीने
*www.sirfoundation.org.in* वर नोंदणी करू शकता किंवा आपली वर्गणी रोख/ चेक/ डीडी ने थेट
*SIR FOUNDATION*,
Bank of Maharashtra Narayanpeth शाखा ,
*A/c no. 60135365348*
IFSC MAHB0000154
या खात्यावर भरू शकता.

*पत्रव्यवहाराचा पत्ता*

*तुम्ही आम्ही पालक* मासिक
*सर फाऊंडेशन*
२०१, बाळकृष्ण अपार्टमेंट,
गजानन चैतन्य बिल्डिंगच्या आत,
पत्र्या मारुती मंदिराजवळ,
नारायण पेठ, पुणे 411030

आपणांस अधिक माहिती हवी असल्यास
*(24 ×7)हेल्पलाईन*
*73040 55000*

*ऑफिस* (सकाळी 10.30 ते सायं 6.30) *8605009232*
020 24465885/24457781
या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
info@sirfoundation.org.in

आपण सभासद व्हा आणि इतरांनाही ही माहिती पाठवून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सामाजिक कार्यात आपला वाटा उचलू शकता.

पुढील अंक डिसेंबर 2016
*पाल्याचे करिअर*
*अपेक्षा की अपेक्षांचे ओझे*

अंकात लेख लिहायचे असल्यास, काही सूचना किंवा भरीव योगदान द्यायचे असल्यास आपण
थेट संपर्क साधू शकता.

*हरीश बुटले*
संपादक
9422001560
hariahbutle@gmail.com

*💐HAPPY DIWALI💐*

1 comment: